काळ्या ड्रेसमध्ये मृणाल ठाकूरचा जलवा!

By Harshada Bhirvandekar
Mar 27, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर ही तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

'सीता रामम' फेम अभिनेत्रीचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. 

मृणालने  तिचे सौंदर्य आणि अभिनय कौशल्याने तिच्या चाहत्यांना भुरळ घातली आहे.

'हाय नन्ना', 'जर्सी'सारख्या चित्रपटामधून  तिने आपल्या अभिनय कौशल्याने चाहत्यांना प्रभावित केले आहे.

'पिप्पा' या बॉलिवूड चित्रपटात तिने उत्कृष्ट अभिनय केला आहे.

'लस्ट स्टोरीज २'मध्ये मृणाल ठाकूर हिने एक धाडसी व्यक्तिरेखा साकारली होती.

सध्या तेलुगू आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर ती अधिक लक्ष केंद्रित करत आहे.

कामदा एकादशीच्या रात्री हे उपाय करा