क्या खूब लगती हो...  मृणाल ठाकूरचा मोहक अंदाज! 

By Harshada Bhirvandekar
Apr 26, 2024

Hindustan Times
Marathi

मृणाल ठाकूर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि प्रत्येक वेळी तिच्या लूकने चाहत्यांची मने घायाळ करते.

यावेळीही असेच काहीसे पाहायला मिळाले आहे, चला तर मग पाहूया तुम्हाला मृणाल ठाकूरचा लूक...

अभिनेत्री मृणाल ठाकूर ही प्रत्येक स्टाईलमध्ये सुंदर दिसते. पाहा तिचा किलर क्लासी लूक...

या नव्या फोटोंमध्ये मृणाल ठाकूर जॉर्जेट हस्तिदंती साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. 

मृणाल ठाकूर हिने नेसलेल्या या साडीची किंमत तब्बल २ लाख रुपये आहे.

या फोटोंमधील मृणाल ठाकूरची किलर स्टाईल चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी पुरेशी आहे.

हे फोटो शेअर करताना मृणाल ठाकूरने त्यांना कॅप्शन दिले की, ‘अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली...’ 

या फोटोंमध्ये, मृणाल ठाकूर तिच्या हातातील मायक्रो बॅग आणि हाय हिल्ससह पोझ देताना दिसत आहे.

मृणाल ठाकूरने ग्लॉसी मेकअप लुकशी मॅचिंग असा केसांना ओपन लूक दिला होता.

ध्येय गाठण्यासाठी फॉलो करा हे मार्ग