Photo Credits: IMDb
Video Credits: Instagram/@sidharthmalhtra
राजेश कृष्णन दिग्दर्शित'क्रू' या चित्रपटात करीना कपूर खान, कृती सेनॉन, तब्बू आणि दिलजीत दोसांझ भूमिका साकारत आहेत
Photo Credits: IMDb
हा चित्रपट किरण रावने दिग्दर्शित केला असून ग्रामिण भागावर आधारित हा चित्रपट आहे
Photo Credits: IMDb
या ॲक्शन-थ्रिलरमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, दिशा पटानी आणि राशी खन्ना प्रमुख यांच्या मुख्य भूमिका आहेत
Photo Credits: IMDb
डेनिस विलेन्यूव्हचा हा साय-फाय चित्रपट. यात जोश ब्रोलिन, फ्लोरेन्स पग, ऑस्टिन बटलर आणि डेव्ह बॉटिस्टा यांच्या भूमिका आहेत
Photo Credits: IMDb
विनायक दामोदर सावरकर यांच्या बायोपिकमध्ये रणदीप हुड्डा प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाची चांगली चर्चा रंगली
Photo Credits: IMDb
या क्राईम-ड्रामामध्ये अनुपम खेर, दर्शन कुमार, नीना गुप्ता, स्मृती कालरा, दिवंगत अभिनेते सतीश कौशिक आणि अनंत देसाई यांच्या भूमिका आहेत
Photo Credits: IMDb
या ॲक्शन-थ्रिलरमध्ये वरुण तेज आणि मानुषी छिल्लर हे भारतीय वायुसेनेचे अधिकारी आहेत
Photo Credits: IMDb
होमी अदजानियाच्या या चित्रपटात पंकज त्रिपाठी, सारा अली खान, करिश्मा कपूर आणि विजय वर्मा आहे
Photo Credits: IMDb