मौनी रॉयच्या घायाळ अदा!

By Aarti Vilas Borade
Mar 28, 2024

Hindustan Times
Marathi

मौनी रॉय ही कायमच चर्चेत असते

सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये मौनी आहे

मौनीने नुकताच काही फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये ट्रांसपरंट टॉप आणि खाली स्कर्ट मौनीने घातला आहे

मौनीने केस मोकळे सोडले असून स्मोकी आय मेकअप केला आहे

मौनीच्या या फोटोंची बरीच चर्चा सुरु आहे

चाहत्यांनी फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

परी हु मैं! काजल अग्रवालचा अवतार पाहिला का?