मौनी रॉयचा सुंदर पारंपारिक लूक!

Photo: @imouniroy/IG

By Harshada Bhirvandekar
Sep 20, 2023

Hindustan Times
Marathi

 मौनी रॉय अनेकदा इन्स्टाग्रामवर तिच्या पारंपारिक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते.

Photo: @imouniroy/IG

नुकतेच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती किलर पोज देताना दिसत आहे. 

Photo: @imouniroy/IG

या फोटोंमध्ये मौनी रॉय लाल आणि सोनेरी रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. 

Photo: @imouniroy/IG

मौनी रॉय लाल आणि सोनेरी रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे, ज्यासोबत तिने गोल्डन ब्लाउज घातला होता.

Photo: @imouniroy/IG

या फोटोंमध्ये मौनी रॉयने अंगठ्या, हेवी नेकलेस आणि कानातले असे हेवी दागिने देखील परिधान केले आहेत.

Photo: @imouniroy/IG

या लूकला पूर्ण करण्यासाठी तिने स्मोकी मेकअपसोबत मौनी रॉयने तिचे केस बनमध्ये बांधले होते.

Photo: @imouniroy/IG

हे फोटो शेअर करताना मौनी रॉयने त्यांना ‘लव्हर ऑफ द क्लासिक’ असे कॅप्शन दिलेय.

Photo: @imouniroy/IG

मौनी रॉयच्या या सुंदर फोटोंवर तिचे लाखो चाहते कमेंट करताना दिसत आहेत. 

Photo: @imouniroy/IG

ग्लॅमरस असो किंवा पारंपारिक... मौनी रॉयला प्रत्येक लूक कसा कॅरी करायचा हे माहीत आहे.

Photo: @imouniroy/IG

अननसाचे औषधी फायदे