मौनी रॉयची 'बाली' सफर!

By Aarti Vilas Borade
May 31, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री मौनी रॉय ही कायमच चर्चेत असते

मौनी कधी तिच्या लूकमुळे तर कधी हॉट फोटोंनी लक्ष वेधते

मौनी सध्या बालीला फिरायला गेली आहे

मौनीने बालीमध्ये फिरतानाचे काही फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये मौनी समुद्रकिनारी मजामस्ती करताना दिसते

मौनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत

चाहत्यांना मौनीचा हॉट लूक आवडत आहे

घरात गंगाजल ठेवलंय? मग करू नका ‘या’ चुका!