मौनी रॉयचं कॅज्युअल लुकमध्ये बाल्कनीत हॉट फोटो शूट!  

By Ninad Vijayrao Deshmukh
Jul 29, 2024

Hindustan Times
Marathi

मौनी रॉयने बाल्कनीमध्ये ब्लॅक क्रॉप टॉप आणि बॅगी डेनिम जीन्समध्ये अप्रतिम पोझ दिल्या. तिच्या या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे. 

या फोटोंमध्ये मौनी रॉयने  बाल्कनीत उभे राहून फोटोशूट केला आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

मौनी रॉय या फोटोशूटमध्ये ब्लॅक क्रॉप टॉप आणि बॅगी डेनिम जीन्समध्ये अतिशय क्लासी दिसत आहे.

या फोटोंमध्ये मौनी रॉय तिची पातळ कंबर आणि कर्व्ही फिगर फ्लाँट करताना दिसत आहे.

हे फोटो शेअर करताना मौनी रॉयने तिच्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहे. 

अभिनेत्री दिशा पटानीनेही मौनी रॉयच्या या फोटोंवर कमेंट केली आहे.  

यापूर्वी, मौनी रॉय काळ्या साडीमध्ये पारंपारिक लुकसह हॉटनेसचा तडका लावला आहे.  

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान