मोबाईलमधील सर्वात लोकप्रिय अॅप कोणते?
By
Ashwjeet Rajendra Jagtap
Jan 18, 2024
Hindustan Times
Marathi
फेसबूक
जगभरात फेसबूकचे ३ बिलियनहून अधिक अॅक्टिव्ह युजर्स आहेत.
युट्यूब
जगभरात दररोज २.४९ लोक युट्यूबचा वापर करतात.
इन्स्टाग्राम
इन्स्टाग्रामचे जगभरात जवळपास २ बिलियन युजर्स आहेत.
व्हीचॅट
जगभरात एकूण १.३२ लोक व्हीचॅटचा वापर करतात.
टीक टॉक
भारतात बॅन असलेले टीक टॉक जगभरात १.२ बिलियन वापरकर्ते आहेत.
टेलिग्राम
जगभरात टेलिग्रामचे ८०० मिलियन वापरकर्ते आहेत.
जसप्रीत बुमराहचा खास पराक्रम
पुढील स्टोरी क्लिक करा