कसोटीत सर्वाधिक प्लेयर ऑफ द सीरीज
By Rohit Bibhishan Jetnavare
Oct 01, 2024
Hindustan Times
Marathi
टीम इंडियाने कानपूर कसोटी सामना ७ गडी राखून जिंकला.
अखेरच्या दिवशी (१ ऑक्टोबर) बांगलादेशने भारतीय संघाला विजयासाठी ९५ धावांचे लक्ष्य दिले होते.
हे लक्ष्य भारताने ३ गडी गमावून पूर्ण केले. अशा भारताने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० ने धुव्वा उडवला.
फिरकीपटू आर अश्विन प्लेयर ऑफ द सीरीज ठरला. यासह त्याने एका विक्रमात श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनची बरोबरी केली.
सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार जिंकण्याचा हा विक्रम आहे. मुरलीधरन ११ मालिकावीर पुरस्कारासह पहिल्या क्रमांकावर आहे.
अश्विननेही कसोटी करिअरमध्ये ११ वेळा प्लेयर ऑफ द सीरीजचा पुरस्कार जिंकला.
दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसने ९ वेळा कसोटीत प्लेयर ऑफ द सीरीजचा पुरस्कार जिंकला.
न्यूझीलंडच्या रिचर्ड हॅडलीने ८ वेळा कसोटीत प्लेयर ऑफ द सीरीजचा पुरस्कार जिंकला.
पाकिस्तानच्या इम्रान खाननेही ८ वेळा कसोटीत प्लेयर ऑफ द सीरीजचा पुरस्कार जिंकला.
ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्न यानेही ८ वेळा कसोटीत प्लेयर ऑफ द सीरीजचा पुरस्कार जिंकला.
झहीर खान आणि सागरिकाचे फोटो
पुढील स्टोरी क्लिक करा