भारतातील सर्वात महागडा फोल्डेबल फोन!
By
Ashwjeet Rajendra Jagtap
Aug 18, 2024
Hindustan Times
Marathi
गुगल पिक्सल ९ प्रो फोल्ड अखेर भारतात लॉन्च
हा देशातील सर्वात महागडा फोल्डेबल फोन आहे.
गुगल पिक्सल 9 प्रो फोल्ड हा गेल्या वर्षी पदार्पण केलेल्या गुगल पिक्सल फोल्डनंतर टेक जायंटचा दुसरा फोल्डेबल फोन आहे.
गुगल पिक्सल 9 प्रो फोल्डची किंमत भारतात १ लाख ७२ हजार ९९९ रुपये आहे.
भारतात पिक्सल ९ प्रो फोल्डचा २५६ जीबी स्टोरेज अशा एकमेव व्हेरिएंटसह लॉन्च झाला आहे.
ब्सिडियन आणि पोर्सेलिन या दोन रंगात हा फोन भारतात लॉन्च झाला आहे.
गुगल पिक्सल ९ प्रो फोल्डची स्पर्धा सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ६, वनप्लस ओपन, विवो एक्स फोल्ड ३ यांच्याशी असेल.
हा फोन १४ ऑगस्टपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा