पॅरिस ऑलिम्पिकमधील सर्वात सेक्सी खेळाडू

By Rohit Bibhishan Jetnavare
Aug 11, 2024

Hindustan Times
Marathi

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंनी आपल्या कामगिरीने चाहत्यांची मने जिंकली. त्याचबरोबर या खेळाच्या महाकुंभात अनेक मोठे विक्रमही झाले. 

पण तुम्हाला जगातील सर्वात सुंदर आणि सेक्सी ॲथलीटबद्दल माहिती आहे का? पॅरिसमध्ये जगातील सर्वात सुंदर ॲथलीटने सर्वांना वेड लावले होते.

युरोपियन सेन्सेशन आणि २३ वर्षीय जर्मन ॲथलीट ॲलिका स्मिडला 'जगातील सर्वात सेक्सी ॲथलीट' म्हणून ओळखलं जातं.

वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी ॲलिसला जगातील सर्वात सेक्सी ॲथलीटचा टॅग मिळाला.

अलिका श्मिट ही ट्रॅक आणि फील्ड ॲथलीट आहे. तिने ४x४०० किमी रिले शर्यतीत भाग घेतला. मात्र,यात तिचे पदक हुकले.

ती सातव्या स्थानावर राहिली. अलिका श्मिटने भलेही पदक जिंकले नसेल, पण तिने आपल्या सौंदर्याने कोट्यवधी हृदयात स्थान मिळवले.

एलिका श्मिट हिचा जन्म ८ नोव्हेंबर १९९८ रोजी जर्मनीच्या वर्म्स येथे झाला. 

अलिका श्मिट सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. 

सोशल मीडियावरील युजर्सचे म्हणणे आहे की अलिका श्मिट एखाद्या ॲथलीटसारखी कमी आणि मिस वर्ल्डसारखी जास्त दिसते.

अलिका श्मिटकडे अनेक मॉडेलिंग असाइनमेंट येत असतात. त्याच वेळी, अलिका श्मिटचे इंस्टाग्रामवर ५ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!