शेवग्याची पालेभाजी खाण्याचे  ‘हे’ आहेत फायदे!

Pexels

By Harshada Bhirvandekar
Nov 02, 2024

Hindustan Times
Marathi

शेवग्याची पालेभाजी खाल्ल्याने चयापचय सुधारते.

Pexels

शेवग्याची पाने रक्तातील साखरेचे नियमन करतात.

pixa bay

केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.

Pixabay

यकृत डिटॉक्सिफाय करते.

pixa bay

गर्भवती महिला आणि मातांच्या  शरीराचे पोषण करते.

pixa bay

बक्टेरीया संक्रमणांशी लढा देते.

pixa bay

बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.

pixa bay

शुक्राणूंची संख्या वाढवण्यास मदत करते.

गाबाची पीच कशी असेल?

AFP