बॉलीवूड आणि टॉलीवूडनंतर ‘या’ अभिनेत्रीची हॉलीवूडमध्ये धडक 

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Feb 02, 2024

Hindustan Times
Marathi

शोभिता धुलिपालाने आतापर्यंत बॉलीवूड, तामिळ आणि तेलुगू चित्रपटात काम केले आहे. 

बॉलीवूड अभिनेत्री आणि वेब सीरीज क्वीन शोभिता धुलिपाला हॉलीवूड डेब्यूसाठी तयार आहे.

शोभिता धुलिपाला आपला हॉलीवुड डेब्यू ऑस्कर-नॉमिनेटेड व 'स्लमडॉग मिलिनेयर' फेम देव पटेलसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. 

या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून हा चित्रपट एप्रिल २०२४ मध्ये चित्रपटगृहात येणार आहे.  

हा चित्रपट शोभितासाठी एक माइलस्टोन ठरणार आहे. कारण ती  आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. 

चित्रपटात शोभिताची भूमिका  सुपर इंट्रीग्यूइंग आहे. तिचा इंटेंस प्रैसेंस सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. 

शोभिता धुलिपालाला ‘मंकी मॅन’च्या ट्रेलरमध्ये पाहून अभिनेत्रीचे फॅन्स खूप खुश आहेत व हा चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. 

शोभिता या चित्रपटात  देव पटेलसोबत  रोमान्स करताना दिसेल. देव पटेलसोबत तिची जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी फॅन्स उत्सूक आहेत. 

३ मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये भ्रष्टाचार नेत्यांविरोधातील लढाई दाखवण्यात आली आहे. 'मंकी मॅन' हॉलीवुड चित्रपट आहे मात्र भारताशी संबंधित आहे.

दोन मुलांमध्ये किती अंतर असावे? विरुष्काकडून घ्या धडा