मोनालिसाने ग्रीन मिनी ड्रेसमध्ये लगावला ग्लॅमरचा तडका
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Feb 28, 2024
Hindustan Times
Marathi
भोजपुरी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रीय असते.
आपले हॉट फोटो व व्हिडिओ नियमितपणे शेअर करून फॅन्सची धडधड वाढवत असते.
नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये मोनालिसाने आपल्या कॅज्युअल लुकने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे.
मोनालिसाने ग्रीन कलरच्या मिनी ड्रेसमध्ये ग्लॅमरचा तडका लगावला आहे. हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत
फोटोंमध्ये मोनालिसा एका गार्डनमध्ये बसून स्माईल करत एकाहून एक पोज देताना देताना दिसत आहे.
मोनालिसाचे हे फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.
मोनालिसाने हे फोटो शेअर करताना कोणतेही कॅप्शन दिले नसून केवळ काही ट्री सिंबॉल आणि ग्रीन हार्ट इमोजी शेअर केले आहेत.
अभिनेत्रीच्या या फोटोंवर तिचे लाखों चाहते - सो क्यूटी, सुंदरी, स्टनिंग, ग्रीनिश लुक, नाइस स्माइल, सुपर्ब आणि ग्रीन ब्यूटी आदि कमेंट्स करत आहेत.
या फोटोंमध्ये मोनालिसा आपली कर्वी फिगर आणि टोन्ड लेग्स फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
नागा चैतन्य-शोभिता आज अडकणार लग्नबंधनात!
पुढील स्टोरी क्लिक करा