मोना पटेलच्या ‘मेकॅनिकल बटरफ्लाय’ ड्रेसने वेधलं लक्ष!
All Photos: Instagram
By
Harshada Bhirvandekar
May 08, 2024
Hindustan Times
Marathi
मेट गाला सुरू होताच सर्वांचे लक्ष या यंदाच्या वर्षाच्या या कार्यक्रमाकडे लागले होते.
या कार्पेटवर कोणते व्यावसायिक सेलिब्रिटी दिसणार याची उत्सुकता देखील सगळ्यांनाच होती.
यावेळी आलिया भट्ट आणि ईशा अंबानीप्रमाणेच मोना पटेलही जागतिक मंचावर आपली जादू पसरवताना दिसली.
मोना पटेल मेट गालाच्या कार्पेटवर येताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळून राहिल्या आहेत.
गुजरातमधील वडोदरा येथे राहणारी मोना पटेल ही एक भारतीय फॅशन उद्योजक, गुंतवणूकदार आहे.
आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने परदेशी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता.
आता ती इंडस्ट्रीतील प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक आहे. तिची स्टाईल आणि फॅशन सगळ्यांपेक्षा वेगळी आहे.
मेट गालामध्ये घालण्यासाठी तिने ऑफ व्हाइट आणि गोल्डन रंगाचा मेकॅनिकल बटरफ्लाय ड्रेस स्टाईल निवडला.
आयरिस व्हॅन हर्पेन यांनी डिझाईन केलेल्या या ड्रेसवरील उडणारी फुलपाखरं ही विशेष आकर्षण होती.
काजू खाल्ल्याने वजन वाढते? जाणून घ्या...
पुढील स्टोरी क्लिक करा