मोहम्मद शामीच्या पत्नीचा हॉट लूक!

मोहम्मद शामीच्या पत्नीचा हॉट लूक!

By Ashwjeet Rajendra Jagtap
March 29 2023

Hindustan Times
Marathi

मोहम्मद शामीची पत्नी हसीन जहाँ आपल्या लूक आणि वेगवेगळ्या फोटोशूटमुळे कायमच चर्चेत असते.

हसीन जहाँ  सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असून ती नेहमीच आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी वेगवेगळे फोटो शेअर करते.

मोहम्मद शामीसोबत झालेल्या वादानंतर जहाँ जास्त चर्चेत आली. 

मोहम्मद आणि हसीनमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. दोघांनी एकमेकांना अजून तलाक दिला नाही मात्र ते दोघंही वेगळं राहात आहेत. 

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचे ७ एप्रिल २०१४ रोजी लग्न झालं होतं. 

लग्नाच्या काही वर्षानंतर हसीन जहाँने मोहम्मद शामीवर इतर महिलांशी संबंध असल्याचा आरोप केला होता.

हसीन जहाँ पेशानं मॉडेल होती, तिने कोलकाता नाईट रायडर्ससाठी चिअर गर्ल म्हणून देखील काम केले आहे.

हसीननेही शामीवर बलात्कारासारखे गंभीर आरोप केले आहेत.