शमीच्या बायकोचा स्वीमिंग पूलमध्ये दंगा

Insta : hasinjahanofficial

By Ganesh Pandurang Kadam
Apr 20, 2023

Hindustan Times
Marathi

भारतीय क्रिकेटपटू व गुजरात टायटन्सचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ नेहमीच चर्चेत असते.

Insta : hasinjahanofficial

शमी आणि हसीनमध्ये सध्या वाद सुरू आहे. या वादामुळं दोघेही गेल्या काही वर्षांपासून वेगळे राहतात.

Insta : hasinjahanofficial

हसीन जहाँ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचे १ लाख ६७ हजारहून जास्त फॉलोवर्स आहेत.

Insta : hasinjahanofficial

हसीन जहाँ तिच्या चाहत्यांसाठी सातत्यानं काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

Insta : hasinjahanofficial

अलीकडंच तिनं स्वीमिंग पूलमध्ये दंगामस्ती करतानाचे तिचे व्हिडिओ शेअर केले आहेत.

Insta : hasinjahanofficial

हसीन जहाँच्या इन्स्टा पोस्टवर लाइक्सचा वर्षाव होत असतो. चाहते अनेक कमेंट्सही करतात.

Insta : hasinjahanofficial

हसीन जहाँ हिचं शमी बरोबरचं हे दुसरं लग्न होतं. मात्र, आता ते वेगळे राहतात.

Insta : hasinjahanofficial

हसीन जहाँला शमीपासून एक मुलगी आहे. ती आईसोबत राहते.

Insta : hasinjahanofficial

हसीन जहाँ एकेकाळी 'चीअर लीडर' होती. ती मॉडेलिंग आणि अभिनय देखील करते.

Insta : hasinjahanofficial

लिंबातून व्यवस्थित रस कसा काढायचा? 

Pexels