पेस्टल लेहंग्यात मिथिला पालकरचा क्लासी लूक

By Aarti Vilas Borade
Jan 28, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर ही कायमच चर्चेत असते

कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी फोटोंमुळे

सध्या सोशल मीडियावर मिथिलाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत

या फोटोंमध्ये तिने पेस्टल रंगाचा लेहंग परिधान केला आहे

मिथिलाने यावर केस मोकळे सोडले आहेत

तसेच न्यूड मेकअप सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे

मिथिलाचे हे फोटो सध्या चर्चेत आहेत

अमेरिकेत राष्ट्रपती रिटायर झाल्यावर काय काय सुविधा मिळतात ?