‘हुस्न परी’ मिथिला पालकरचा मनमोहक अंदाज!

Photos: @mipalkarofficial/IG

By Harshada Bhirvandekar
Jan 09, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री मिथिला पालकर आपल्या अभिनयाने सगळ्यांनाच घायाळ करत असते.

Photos: @mipalkarofficial/IG

‘कप साँग’मुळे प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करणारी मिथिला पालकर सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे.

Photos: @mipalkarofficial/IG

कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही मिथिलाने मनोरंजन विश्वात आपले पाय घट्ट रोवले आहेत.

Photos: @mipalkarofficial/IG

मिथिला पालकर ही अनेक बॉलिवूड कलाकारांची खास मैत्रीण आहे.

Photos: @mipalkarofficial/IG

आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या जवळच्या मित्रांमध्ये मिथिला पालकर हिचे नाव देखील सामील आहे.

Photos: @mipalkarofficial/IG

आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या जवळच्या मित्रांमध्ये मिथिला पालकर हिचे नाव देखील सामील आहे.

Photos: @mipalkarofficial/IG

आता मिथिला पालकर ही देखील आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नात सामील झाली होती.

Photos: @mipalkarofficial/IG

या सोहळ्यात मिथिला पालकर हिने लाल रंगाची साडी नेसली होती.

Photos: @mipalkarofficial/IG

या लाल रंगाच्या साडीमध्ये मिथिला पालकर कमालीची सुंदर दिसत होती.

Photos: @mipalkarofficial/IG

उन्हाळ्यात हळद वापरल्याने मिळतील एवढे ब्युटी बेनिफिट्स

pixabay