थोडा हाताला पण मेकअप करायचा; मिताली झाली ट्रोल

By Aarti Vilas Borade
Apr 05, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी इंडस्ट्रीमध्ये बोल्ड फोटो पोस्ट करणारी अभिनेत्री म्हणून मिताली मयेकर ओळखली जाते

मिताली सतत काही तरी वेगळ्या पोस्ट करत असते

नुकताच मितालीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते

या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा शॉर्ट वनपिस घातल्याचे दिसत आहे

मितालीच्या या हटके लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे

मितालीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे

एका यूजरने थोडा मेकअप हाताला करायचा अशी कमेंट केली आहे