ये लडकी ब्युटीफुल...  मिताली मयेकरचा मनमोहक अंदाज!

Photo: @mitalimayekar/IG

By Harshada Bhirvandekar
Jan 20, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी मनोरंजन विश्वातील बोल्ड अन् ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून अभिनेत्री मिताली मयेकर हिचं नाव घेतलं जातं.

Photo: @mitalimayekar/IG

मिताली मयेकर सोशल मीडियावर नेहमीच तिचे सुंदर आणि बोल्ड फोटो शेअर करत असते.

Photo: @mitalimayekar/IG

आता देखील मिताली मयेकर हिने स्वतःचं एक खास सुंदर फोटोशूट करून घेतलं आहे. 

Photo: @mitalimayekar/IG

या नव्या सिझलिंग फोटोंमध्ये मिताली मयेकर कमालीची सुंदर दिसत आहे. 

Photo: @mitalimayekar/IG

काळ्या रंगाच्या या सुंदर शॉर्ट ड्रेसवर लाल रंगाच्या मोठ्या आकाराचा बो लावण्यात आला आहे.

Photo: @mitalimayekar/IG

या बोल्ड शॉर्ट ड्रेसला मितालीने खास टच दिला आहे. यासोबत तिने सिल्व्हर हिल्स घातल्या आहेत.

Photo: @mitalimayekar/IG

क्लासिक हेअरस्टाईल आणि सुंदर मेकअप करून तिने आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवला आहे.

Photo: @mitalimayekar/IG

या लूकमध्ये अभिनेत्री मिताली मयेकर खूपच सुंदर दिसत असून, तिच्यावर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Photo: @mitalimayekar/IG

या टिप्सने मिळवा सुंदर नखे 

pixabay