बाथटबमधील बिकिनी फोटोंमुळे मराठमोळी अभिनेत्री ट्रोल
By
Aarti Vilas Borade
Aug 07, 2024
Hindustan Times
Marathi
कलाकार हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात
मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकर देखील सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे
ती सतत चाहत्यांसोबत फोटो शेअर करताना दिसते
नुकताच मितालीने काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान करुन फोटो शेअर केले आहे
तसेच मिताली बाथटबमध्ये बसल्याचे दिसत आहे
मितालीचे हे फोटो स्वित्झरलँडमधील आहेत
अनेकांनी तिच्या या फोटोंवर कमेंट करत तिला सुनावले आहे
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा