उन्हाळ्यात फाउंडेशन लावताना करू नका या चुका

Pexels

By Hiral Shriram Gawande
Mar 28, 2023

Hindustan Times
Marathi

 जेव्हा तुम्ही उन्हाळ्यात बाहेर जाता तेव्हा घामामुळे तुमचे फाउंडेशन पॅची होते. फाउंडेशन चुकीच्या पद्धतीने लावल्यामुळे असे घडते.

pexels

फाउंडेशन

pexels

चला जाणून घेऊया चेहऱ्यावर फाउंडेशन लावताना कोणत्या चुका टाळाव्यात.

unsplash

सामान्य चुका

unsplash

सर्वप्रथम तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार फाउंडेशनचा वापर करावा. जर तुमची त्वचा ऑइली असेल तर मॅट फाउंडेशन आणि ड्राय स्किनसाठी लिक्विड फाउंडेशन लावा.  

Freepik

योग्य फाउंडेशन

Freepik

फाउंडेशन शेड हातावर नाही तर जॉ लाइनवर लावून चेक करा की कोणते फाउंडेशन तुमच्या स्किन टोनला मॅच करत आहे. 

Freepik

फाउंडेशनचा शेड

Freepik

फाउंडेशन कधीही थेट चेहऱ्यावर लावू नका. हे लावण्यापूर्वी चेहरा नीट मॉइश्चराइज करा. 

unsplash

असे लावा फाउंडेशन

unsplash

जर तुम्ही दिवसा फाउंडेशन लावत असाल तर आधी सनस्क्रीन लावा. १० मिनिटांनंतर चेहरा कापसाने हलका पुसा आणि नंतर फाउंडेशन लावा. यामुळे स्किन ऑइली दिसणार नाही. 

Freepik

सनस्क्रीन

Freepik

फाउंडेशन लावण्यापूर्वी चेहऱ्यावर प्रायमर लावा. यामुळे त्वचेला स्मूथ टेक्सचर मिळते. यामुळे फाउंडेशन आपल्या स्किनमध्ये सहज ब्लेंड होते. 

pexels

प्रायमर लावा

pexels

चेहऱ्यावर कधीही हाताने फाउंडेशन लावू नका. यामुळे त्वचेचा टोन सारखा दिसत नाही. चेहऱ्यावर नेहमी फाउंडेशन डॉट - डॉट लावा आणि ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करा.  

pexels

कसे लावावे?

pexels

फाउंडेशनला कधीच बोटांनी ब्लेंड करु नका. तर ब्युटी ब्लेंडर पाण्यात पिळून घ्या आणि त्याने फाउंडेशन ब्लेंड करा.

pexels

कसे ब्लेंड करावे?

pexels

चेहऱ्यावर फाउंडेशन लावण्यासोबतच नेक एरिया, हेअर लाइन आणि कानावर सुद्धा लावा. जेणेकरुन फाउंडेशन आपल्या त्वचेवर सारखेच दिसेल. 

unsplash

नॅचरल लुक

unsplash

नववधू प्रिया मी बावरले... क्रिती सेननचं रूप बघाच!

All Photos: Instagram