मिर्झापूर ३ मधील माधुरी भाभीचा बोल्ड लुक पाहून फुटेल घाम

By Shrikant Ashok Londhe
Jul 11, 2024

Hindustan Times
Marathi

मिर्झापूर ३ मध्ये  माधुरी भाभीच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री ईशा तलवार खऱ्या आयुष्यात खुपच ग्लॅमरस आहे.

सध्या 'मिर्जापुर 3' वेबसीरिजची खुपच चर्चा सुरू आहे. 

या सीरीजमध्ये ईशा तलवार मुन्ना भैय्याची विधवा माधुरीचा रोल निभावत आहे. जी राज्याची  मुख्यमंत्रीही आहे.

माधुरीच्या भूमिकेत सोज्वळ दिसणारी ईशा तलवार खुपच हॉट व बोल्ड आहे.

ईशा व्हाइट कलरच्या आउटफिटमध्ये एखाद्या परीसारखी सुंदर दिसत आहे.

या फोटोत  ईशा समुद्रकिनारी पाण्यात भिजताना दिसत आहे. या फोटोत माधुरी खुपच क्युट दिसत आहे.

ईशा रेड कलरच्या आउटफिटमध्ये किलर पोज देत आहे. 

या फोटोत ईशाने आपले लॉन्ग लेग्स फ्लॉन्ट केले आहेत.

ईशा रिवीलिंग आउटफिटमध्ये आपली परफेक्ट फिगर दाखवत आहे.

वर्षा उसगांवकर ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये झळकणार?