मेट गालाच्या रेड कार्पेटवर आलिया भट्टचा जलवा!

All Photos: Instagram

By Harshada Bhirvandekar
May 07, 2024

Hindustan Times
Marathi

दरवर्षी चाहते जगातील सर्वात मोठ्या फॅशन इव्हेंटची मेट गालाची आतुरतेने वाट पाहतात. 

दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांसारख्या अभिनेत्रींनंतर, आलिया भट्टने मेट गाला २०२४मध्ये सहभाग घेतला.

भारतीय पोशाख म्हणजेच साडी परिधान करून आलिया भट्ट अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम गाजवले आहेत. 

आता आलिया भट्टने मेट गालाच्या रेड कार्पेटवर साडी नेसून भारतीय संस्कृतीचा झेंडा फडकवला.

यादरम्यान आलिया भट्ट हिरव्या रंगाच्या पेस्टल रंगाच्या लेहेंगा साडीत दिसली. 

भारतीय डिझायनर सब्यसाचीने आलिया भट्टची ही खास साडी डिझाइन केली होती. 

कारागिरांनी हातांनी बनवलेल्या फुलांनी सुशोभित केलेली ग्रीन पेस्टल ट्यूल कॉउचर साडी खूपच सुंदर होती.

मेट गाला इव्हेंटमधील आलियाचा हा जबरदस्त लूक तिच्या चाहत्यांनाही आवडला आहे.

आलिया भट्टची ही साडी हिरवी पाने गुलाबी आणि पांढऱ्या फुलांनी हायलाइट केली आहे.

गणपतीची पूजा करताना करू नका ‘या’ चुका; होईल कोप!