बुध या राशींना करोडपती करणार

By Rohit Bibhishan Jetnavare
Mar 04, 2024

Hindustan Times
Marathi

पंचांगानुसार, बुध ग्रह ९ मार्च रोजी सकाळी ०९:२१ वाजता मीन राशीत प्रवेश करेल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम पृथ्वीवर आणि मानवी जीवनावर होतो.

अशा स्थितीत बुध ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे कोणत्या राशींना फायदा होईल, ते जाणून घेऊया.

बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. बुध हा संवाद, बुद्धिमत्ता, विवेक, मित्रता, विनोदबुद्धी यांचा ग्रह मानला जातो. हा एक शुभ ग्रह आहे.

बुध राशीच्या परिवर्तनामुळे मेष राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळेल. धनाचा लाभ होणार आहे. आरोग्य चांगले राहील. व्यापारात प्रगती होईल.

मेष

बुध राशीच्या परिवर्तनामुळे मिथुन राशींच्या लोकांना अच्छे दिन येणार आहेत. व्यापारातील अडचणी दूर होतील. तसेच, पैशांची कृपा होईल.

मिथुन

बुध राशीच्या परिवर्तनामुळे सिंह राशीच्या लोकांना प्रत्येक कार्यात यश मिळेल. तसेच, व्यापार वाढेल आणि आर्थिक लाभ होईल.

सिंह

बुध राशीच्या परिवर्तनामुळे कन्या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. करिअरमध्ये यश मिळेल. ची कृपा होईल.  

कन्या

एप्रिलचा नवा आठवडा या राशींसाठी भाग्याचा