केवळ स्पोर्ट्स बनियान परिधान करत अभिनेत्रीचे बोल्ड फोटोशूट 

By Shrikant Ashok Londhe
Jun 21, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलीवूड अभिनेत्री मेघा शुक्ला आपले बोल्ड फोटो शेअर करून इंटरनेटवर खळबळ माजवत असते.

मेघा आपल्या हॉट लुकने चाहत्यांची धडधड वाढवत असते. 

मेघाने केवळ स्पोर्ट्स बनियान परिधान करून नेटीझन्सना घाम फोडला आहे. 

अभिनेत्रीने भगव्या रंगाचे स्पोर्ट्स बनियान घातले आहे.

यामध्ये मेघा खूपच बोल्ड दिसत आहे.

मेघाने किलर पोज देत सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे. 

अभिनेत्रीचा ड्रेस खूपच बोल्ड वाइब देत आहे. 

यामध्ये अभिनेत्रीने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

वेट लॉस डाएटसाठी हे आहेत लो-कार्ब पदार्थ

Photo Credits: Pexels