अभिनेत्रीनं बोल्डनेसची मर्यादा ओलांडली! साडीमध्ये टॉपलेस फोटोशूट
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Oct 06, 2024
Hindustan Times
Marathi
कटहल फेम बॉलीवूड अभिनेत्री मेघा शुक्ला आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जाते.
मेघा आपले बोल्ड व हॉट फोटो नियमितपणे सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांच्या ट्रीट देत असते.
अभिनेत्रीचे हे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल होत असून यामध्ये तिन् बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचे दिसत आहे.
अभिनेत्रीने घाघरा परिधान करत किलर पोज दिल्या आहेत.
मेघाने टॉपलेस होत फोटोशूट केले आहेत. यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.
मेघा शुक्लाने आपला बोल्ड अंदाज फॅन्सना दाखवला आहे.
अभिनेत्रीचा अतरंगी ड्रेस खूपच बोल्ड वाइब देत आहे. अभिनेत्रीने साडीला मॅचिंग ब्लाऊज परिधान केला आहे.
मेघाने काळ्या रंगाच्या साडीत केस मोकळे सोडून हॉट पोज दिल्या आहेत.
मेघा शुक्लाने यापूर्वीही टॉपलेस होऊन फोटो शेअर करत लाइमलाइटमध्ये आली होती.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा