ही सुंदर अभिनेत्री आहे मार्शल आर्टिस्ट्स, बोल्ड फोटो पाहून व्हाल घामाघूम

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Jan 21, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलीवूड अभिनेत्री पूजा भालेकर आपल्या बोल्ड अदांनी नेहमीच चर्चेत असते.

अभिनयासोबत पूजा मार्शल आर्टिस्ट्सही आहे. तिच्या मार्श्ल आर्ट्सचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.

पूजाने कमी वयाचे मार्शल आर्ट्सचे धडे गिरवण्यास सुरूवात केली होती. तिचे मार्शल आर्ट्सचे व्हिडिओ खूपच रोमांचक असतात.

१९९४ मध्ये मुंबईत जन्मलेली पूजा आपल्या चित्रपटातील स्टंट ती स्वत:च करते.

पूजा आपले स्ट्रेचिंग करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करत असते.

पूजा आपले बोल्ड फोटो शेअर करून नेटीझन्सना घाम फोडत असते.

बिकिनीतील फोटोमधून तिचा कमालीचा फिटनेट तसेच बॉडी कर्व्ज दिसून येतात.

पूजा फॅशन ट्रेंड चांगल्या पद्धतीने फॉलो करते. प्रत्येक वेशभूषेत ती एखाद्या अप्सरेसारखी सुंदर दिसते.

वेस्टर्न तसेच पारंपरिक वेशभूषेतही पूजाचे निखळ सौंदर्य खुलून दिसते.

तुमच्या समस्यांमुळे मूल  येऊ शकते धोक्यात,  ही गोष्ट एकट्याने करू नका!

pixa bay