'हे' कलाकार दिसणार ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’मध्ये

By Aarti Vilas Borade
Feb 20, 2024

Hindustan Times
Marathi

डान्स रिअ‍ॅलिटी शो ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

९ मार्च पासून प्रेक्षकांना हा शो स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे

अभिनेता अंकुश चौधरी दिसणार सुपर जजच्या भूमिकेत

समृद्धी केळकर करणार सूत्रसंचालन

फुलवा खामकर साकारणार कॅप्टनची भूमिका

हिंदी-मराठी रिऍलिटी शो गाजवणारा नृत्यदिग्दर्शक वैभव घुगे या कार्यक्रमाचा कॅप्टन आहे

यंदाच्या पर्वाचं वेगळेपण म्हणजे स्पर्धक जोडीने नृत्य सादर करणार आहेत. 

बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?