मार्च या राशींसाठी लकी
By
Rohit Bibhishan Jetnavare
Feb 27, 2024
Hindustan Times
Marathi
वर्षाचा तिसरा महिना मार्च सुरू होणार आहे. मार्चमध्ये अनेक राशींसाठी ग्रह आणि नक्षत्रांची हालचाल शुभ मानली जाते.
ज्योतिषांच्या मते, मार्च महिना ५ राशींच्या लोकांसाठी अतिशय शुभ असेल. या महिन्यात या राशीच्या लोकांना सुख-समृद्धीची लाभणार असल्याचे दिसत आहे.
मार्च महिना नवीन संधी घेऊन येईल. प्रवासाचा योग येईल. भावंडांमध्ये चांगले वातावरण राहील. व्यापारात प्रचंड नफा मिळेल.
मिथून
करियरमध्ये यश मिळले. पैशांची कृपा होईल. खर्च कमी होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश येईल.
कर्क
घर किंवा वाहन खरेदीचा योग आहे. पैशांची कृपा होईल. थोड्याप्रमाणात खर्च होईल, पण उत्पन्नदेखील मोठ्या प्रमाणात वाढेल.
तुळ
वृश्चिक
साहस आणि पराक्रमाची चुणूक दिसेल. उत्पन्नात वाढ होईल. बराच काळापासून अडकून राहिलेली कामे पूर्ण होतील.
व्यक्तिमत्वाचा विकास होईल. पैशांची कृपा होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. सर्व इच्छा पूर्ण होतील.
धनु
मार्चमध्ये मीन आणि वृषभ राशीच्या लोकांचे करिअरमध्ये आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.
कडुलिंबाची पाने खाण्याचे चमत्कारिक फायदे!
पुढील स्टोरी क्लिक करा