फेब्रुवारी या राशींसाठी लकी,  करिअरमध्ये होईल प्रगती

By Rohit Bibhishan Jetnavare
Jan 30, 2024

Hindustan Times
Marathi

वर्षाचा दुसरा महिना म्हणजेच फेब्रुवारी सुरू होणार आहे. या महिन्यात ग्रह-ताऱ्यांची हालचाल काही राशींसाठी अतिशय शुभ मानली जात आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार फेब्रुवारी महिना ५ राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ मानला जात आहे.

वृषभ फेब्रुवारीमध्ये तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल, प्रलंबित कामे पूर्ण होतील, आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. गणेशाची आराधना करा.

कन्या फेब्रुवारीमध्ये घर किंवा वाहनाचे सुख मिळू शकते. नोकरी-करिअरमध्ये सुधारणा होईल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. अन्नपदार्थ दान करा.

वृश्चिक फेब्रुवारी महिन्यात करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. विवाहासारख्या शुभ कार्यांशी संबंधित येईल. सूर्यदेवाची पूजा करा

मकर  फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला छोट्या सहलींचा लाभ मिळेल. सहजतेने धनप्राप्ती होईल. थांबलेली कामं पूर्ण होतील. गरम कपडे दान करा.

मीन  फेब्रुवारीत कौटुंबिक किंवा वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. मुलांची प्रगती होईल. नोकरीशी संबंधित बातम्या मिळतील. लक्ष्मीची पूजा करा.

फेब्रुवारीत तूळ आणि मिथून राशींच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.  करियर आणि कौटुंबिक निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत.

फिट राहण्यासाठी अनुष्का शर्मा काय करते?