मारुती सुझुकी फ्राँक्स भारतात लाँच!
By
Ashwjeet Rajendra Jagtap
Apr 24, 2023
Hindustan Times
Marathi
मारुती सुझुकी फ्राँक्सच्या किंमतीचा खुलासा करण्यात आला.
फ्राँक्सला ७.४६ लाख रुपये किंमतीच्या सुरुवातीच्या एक्स शोरूम किंमतीत लाँच करण्यात आले.
एसयूव्ही फ्राँक्सची टक्कर टाटा पंच आणि नेक्सॉन सोबत निसान मॅग्नाइट आणि रेनो कायगर सारख्या एसयूव्ही सोबत होईल.
मारुती सुझुकीची प्रीमियम डीलरशीप नेक्सावरून याची डिलिव्हरी आजपासून म्हणजेच २४ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे.
११ हजार रुपयांच्या टोकन अमाउंटवर याची ११ हजार रुपये टोकन अमाउंटवर याची विक्री जानेवारी पासून बुकिंग होत आहे.
मारुती सुझुकी फ्राँक्सला इंडियन मार्केटमध्ये एकूण १२ व्हेरियंट्स मध्ये आणले आहे.
हे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशन मध्ये आहे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा