सुंदरा म्हणू की अप्सरा.. मराठी अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Jun 19, 2024
Hindustan Times
Marathi
रुची कदम ही एक मराठी अभिनेत्री, नृत्यांगना आणि मॉडेल आहे.
रुची मराठी मालिका "सारं काही तिच्यासाठी" मालिकेतून प्रसिद्धीस आली होती.
या मालिकेत तिने ओवीचे पात्र साकारले होते.
ही मालिका बंद झाली तरी प्रत्येक कलाकार प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे.
रुची सोशल मीडियावर सक्रीय असते व आपले फोटो शेअर करत असते.
तिने आपले लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले असून त्यात ती कमालीची हॉट दिसत आहे.
परफॉर्मिंग आर्ट्सच्या जगात रुचीचा प्रवास तिच्या थिएटर परफॉर्मिंग आर्ट्समध्ये पदव्युत्तर पदवीनंतर सुरू झाला.
तिने कथ्थक या शास्त्रीय नृत्य प्रकारात प्रावीण्य मिळवलं आहे.
अभिनयासोबतच आपल्या सौंदर्याने ती लोकांचे लक्ष वेधून घेत असते.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा