‘गोठ' फेम अभिनेत्री रुपल नंदचा रेट्रो लूक; हटके फोटोशूट चर्चेत
By
Shrikant Ashok Londhe
Dec 08, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनेत्री रुपल नंद हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.
मराठमोळी अभिनेत्री रुपल नंद सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.
नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर रेट्रो लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत.
रुपलने आतापर्यंत अनेक मराठी मालिका व चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मोकळे केस सोडून तसेच भागलपुरी प्रिंटेड साडी नेसून तिने फोटोशूट केलं आहे
रुपलने गोठ या मालिकेतून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
'गोठ' या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली.
रुपलने मुंबई-पुणे-मुंबई, श्रीमंताघरची सून, आनंदी जग सारे आदि मालिकांत काम केले आहे.
रुपलने जुलै २०२२ मध्ये अनिश कानविंदे याच्यासोबत लग्न केले.
प्रिया सरोज कोण आहे?
पुढील स्टोरी क्लिक करा