पाठक बाईंच्या वनपीस ड्रेसमध्ये घायाळ करणाऱ्या अदा

By Shrikant Ashok Londhe
Jan 18, 2025

Hindustan Times
Marathi

अक्षया देवधर ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

अक्षया सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून कायम चर्चेत असते.

नुकतेच तिने आपले फोटोशूट शेअर केले आहे.

अक्षयाने जांभळ्या रंगाच्या वन पीसमध्ये किलर पोज दिल्या आहेत.

केस मोकळे सोडून अक्षयाने पोज दिल्या आहेत.

आणखी एका फोटोमध्ये काळ्या रंगाचा वनपीस परिधान केल्याचे दिसत आहे.

‘पाठकबाई’ म्हणून लोकप्रिय झालेली अक्षया देवधरने ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतून पुनरागमन केले आहे.

तुझ्यात जीव रंगला मालिका संपल्यानंतर अक्षयाने 'हे तर काहीच नाही' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं.

अक्षयाने हार्दिक जोशीसोबत लग्नगाठी बांधली आहे.

केस गळती थांबेना? मग हे एकदा करून पाहा!