मराठी कलाकारांच 'रंगोत्सव'
By
Aarti Vilas Borade
Mar 25, 2024
Hindustan Times
Marathi
आज संपूर्ण देशात धुलवड साजरी केली जात आहे
रंगाची उधळ करुन हा सण साजरा केला जातो
मराठी कलाकारही मोठ्या जल्लोषात हा सण साजरा करतात
नुकताच अवधूत गुप्तेने होळी साजरी केली
सोनाली खरे लेकीसोबत होळीचा आनंद घेताना दिसली
विनोदवीर गौरव मोरे अनोख्या अंदाजात दिसला
सध्या सोशल मीडियावर कलाकारांचे होळी खेळतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत
बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?
पुढील स्टोरी क्लिक करा