अस्सल मराठी सौंदर्याची खाण ‘ही’ अभिनेत्री, पाहा ग्लॅमरस फोटो

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Aug 26, 2024

Hindustan Times
Marathi

जीव झाला वेडापिसा व बॉईज ३ फेम अभिनेत्री विदुला चौगुले सोशल मीडियावर सक्रीय असते.

अभिनेत्री विदुला चौगुलेचे साडीतील फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

प्रत्येक सणासुदीला व उत्सवाच्या प्रसंगी ती साडीतील विशेष फोटोशूट करत असते.

विदुलाच्या साडीतील व पारंपरिक वेशभुषेतील फोटो पाहणे चाहत्यांसाठी एक पर्वणी असते.

लेटेस्ट फोटोशूटमध्ये विदुलाने निळ्या रंगाची साडी व लाल रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे.

कानात रिंग, नाकात नथ, गळ्यात दागिने व केसात गजरा घालून अभिनेत्रीने आपला लुक कम्पलीट केला आहे.

मराठी पारंपरिक वेशात विदुला खूपच सुंदर व ग्लॅमरस दिसत आहे.

विदुला अभिनयापेक्षा तिच्या मादक अदा तसेच सौदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!