उफ् नशिली नजर.. मोरपंखी साडीत विदुलाच्या कातिल अदा
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Jun 18, 2024
Hindustan Times
Marathi
विदुला चौगुले मराठी अभिनेत्री असून ‘जीव झाला येडा पिसा’ मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली होती.
अभिनेत्री विदुला चौगुलेने तिच्या इन्स्टाग्रामवर काही पारंपारिक लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
यात तिने मोरपंखी रंगाच्या साडीसोबत ब्लॅक रंगाचे सिव्हलेस ब्लॉऊज परिधान केला आहे.
भिजलेल्या मोकळ्या केसांची स्टाईलने तिच्या सौंदर्यात भर घातली आहे.
हातात अंगठी- बांगड्या, कानात इअररिंग्स, पायात धातूचे वाळे, नाकात नथ घालून तिने आपला लुक कम्पलिट केला आहे.
या फोटोशूटमध्ये विदुलाने गळ्यात बोरमाळ परिधान करून पोज दिल्या आहेत.
चिरांच्या विटांनी बांधलेल्या भिंतीजवळ उभारून तिने पोझ दिली आहे.
या फोटोंमध्ये विदुला खुपच मनमोहक आणि हॉट दिसत आहे.
लज्जतदार डाळ कांदा बनवण्याची सोपी रेसिपी!
पुढील स्टोरी क्लिक करा