रुपानं देखणी.. साडीमध्ये विदुलाने दाखवला हॉट अंदाज

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Jun 25, 2024

Hindustan Times
Marathi

विदुला चौगुले मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे. 

सोशल मीडियावर ती नियमितपणे आपले फोटो शेअर करत असते.

विदुलाने नुकतेच साडीतील आपले फोटो पोस्ट केले होते.

या फोटोत तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केल्याचे दिसत आहे.

साडीचा पदर गुंडाळून तिने खांद्यावर टाकत बोल्ड पोज दिल्या आहेत.

कौलारू घराच्या समोर तिने हे फोटोशूट केले आहे.

या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्या घायाळ करणाऱ्या अदांवर चाहते फिदा असतात.

रश्मिका मंदानाच्या हॉट अदा पाहिल्या का ? नजर हटणार नाही!