'जीव झाला येडा पिसा' मराठी अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अदा

By Shrikant Ashok Londhe
Jun 16, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री विदुला चौगुले ही एक मराठी अभिनेत्री आहे.

विदुलाने अनेक मराठी टीव्ही मालिका तसेच चित्रपटांमधून काम केले आहे. 

जीव झाला येडा पिसा मालिकेतून ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.

विदुला सोशल मीडियावर सक्रीय असते व आपल्या अपडेट चाहत्यांना देत असते.

नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत तिने लाल ड्रेसमध्ये किलर पोज दिल्या आहेत.

विदुला चौगुले ही मूळची कोल्हापूरची आहे. 

दहावीमध्ये असताना विदुलाला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली.

पारंपरिक तसेच वेस्टर्न पोशाखातही विदुला खुलून दिसते.

खूप फायदेशीर आहेत हे डिटॉक्स ड्रिंक