नजर की तलवारीची धार..मराठी अभिनेत्रीच्या दिलखेचक अदा

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Sep 28, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी मराठी चित्रपट व मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

 तेजस्विनी बिग बॉस मराठी सीझन ४ या कार्यक्रमातून विशेष प्रसिद्ध झाली होती.

अनेक चित्रपटांसोबतच 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत तिने काम केले आहे.

गेल्या १४ वर्षापासून  इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या तेजस्विनीकडे एकेकाळी सलग जवळपास ७ वर्ष काही कामच नव्हतं, असं तिने एका मुलाखतीत सांगितले.

तेजस्विनी म्हणाली की 'देवमाणूस' मालिका मिळण्याआधी ती बरेच वर्ष कामापासून दूर होती.

तेजस्विनी लोणारी सोशल मीडियावरही खूप सक्रीय असते. व आपले फोटो व व्हिडिओ  शेअर करत असते.

हिरवी खणाची साडी, त्यावर साजेसे दागिने आणि केस मोकळे सोडून व्हिडिओ शूट केला आहे.

या व्हिडिओमध्ये तेस्विनी खूपच सुंदर दिसत आहे.

मखाना खाण्याचे काय आहेत फायदे?