तेजश्री प्रधान किती शिकलीय माहितीय?

Photos: Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 18, 2024

Hindustan Times
Marathi

छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या घरात आणि मनात जागा मिळवणारी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान.

Photos: Instagram

तेजश्री प्रधान हिने ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून छोटा पडदा गाजवण्यास सुरुवात केली होती.

Photos: Instagram

अभिनय विश्वात येण्यापूर्वी तेजश्री प्रधान एका बँकेत काम करत होती.

Photos: Instagram

मूळची डोंबिवलीची असणारी तेजश्री प्रधान हिने चंद्रकांत पाटकर विद्यामंदिरमधून प्राथमिक शिक्षण घेतले.

Photos: Instagram

तेजश्री प्रधान हिला काऊन्सिलर व्हायचं होतं, म्हणून तिने एक कोर्स केला होता.

Photos: Instagram

याशिवाय तिने कॉलेजमध्ये असताना सायकोलॉजी हा विषय घेतला होता.

Photos: Instagram

पदवीच्या दुसऱ्या वर्षाला असताना तेजश्रीला मालिकेची ऑफर मिळाली.

Photos: Instagram

मालिकेचं शूटिंग सांभाळून सायकोलॉजीच्या प्रक्टिकलला हजेरी लावता येत नसल्याने तिने तो विषय सोडला.

Photos: Instagram

यानंतर तिने पॉलिटिकल सायन्समधून पदवी शिक्षण पूर्ण केले आणि पूर्णवेळ मनोरंजन विश्वाकडे वळली.

Photos: Instagram

भगव्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सेक्सी फोटोशूट 

Instagram