‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीचं शिक्षण किती?

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 19, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी मनोरंजन विश्वात सोनाली कुलकर्णी हिने ‘अप्सरा’ अशी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Photo: Instagram

सोशल मीडियावर नेहमीच तिचे विविध अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळतात. 

Photo: Instagram

सोनाली कुलकर्णी हिची आई पंजाबी आणि वडिल मराठी असून, दोघेही लष्करात कामाला होते. 

Photo: Instagram

अभिनय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसूनही, सोनालीने मनोरंजन विश्वात स्वतःचे स्थान निर्माण केले.

Photo: Instagram

सोनालीचा जन्म पुण्याच्या मिलिट्री हॉस्पिटलमध्ये झाला. तिचे वडील मनोहर कुलकर्णी लष्करात डॉक्टर होते.

Photo: Instagram

वडील लष्करी सेवेत असल्याने सोनालीचं शिक्षण आर्मी स्कूल, केंद्रीय विद्यालयातून झाले आहे. 

Photo: Instagram

त्यानंतर तिने पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि आपले पदवी शिक्षण पूर्ण केले. 

Photo: Instagram

सोनाली कुलकर्णीने पत्रकारितेचे धडे घेते मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या विषयात पदवी मिळवली आहे.

Photo: Instagram

तिने इंदिरा स्कूल ऑफ कम्युनिकेशन या संस्थेतून रेडिओ, टेलिव्हिजन अँड फिल्म प्रॉडक्शनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन देखील केले आहे.

Photo: Instagram

एप्रिलचा नवा आठवडा या राशींसाठी भाग्याचा