'लाफ्टर क्वीन' श्रेया बुगडेचा सुंदर साडी लूक!

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 14, 2024

Hindustan Times
Marathi

'चला हवा येऊ द्या' असं म्हणत अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री श्रेया बुगडे.

Photo: Instagram

श्रेया बुगडे हिला महाराष्ट्राची 'लाफ्टर क्वीन' असे देखील म्हटले जाते. 

Photo: Instagram

आपल्या निखळ विनोदांनी आणि दमदार अभिनयाने श्रेयाने मनोरंजन विश्वात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.  

Photo: Instagram

अभिनयासोबतच श्रेयाच्या विनोदांना देखील प्रेक्षकांची मनसोक्त दाद मिळाली. 

Photo: Instagram

अभिनयासोबतच श्रेया बुगडे हिला फॅशनची देखील प्रचंड आवड आहे. 

Photo: Instagram

नेहमीच वेगवेगळे आउटफिट ट्राय करणारी श्रेया साडी प्रेमी आहे. 

Photo: Instagram

नुकतेच तिने तिचे साडेतील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Photo: Instagram

या फोटोंमध्ये श्रेया बुगडे हिने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे. 

Photo: Instagram

मोकळे केस आणि चेहऱ्यावरचे हसू  श्रेयाच्या सौंदर्याला आणखीनच खुलवत आहे.

Photo: Instagram

डिलिव्हरीनंतर खायला पौष्टिक पंजिरीची रेसिपी!