समिंद्री'चा बोल्ड अवतार, सईचा अतरंगी ड्रेसमध्ये ग्लॅमरस अंदाज
Instagram
By Shrikant Ashok Londhe
Sep 24, 2024
Hindustan Times
Marathi
मराठीतील हॉट अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या नव्या लुकमुळे चर्चेत आली आहे.
सई ताम्हणकरची 'मानवत मर्डर्स' वेबसीरिज ४ ऑक्टोबरला रिलीज होणार असून ती याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
सई या सीरिजमध्ये 'समिंद्री' हे पात्र साकारत असून ही मालिका ७०च्या दशकात घडलेल्या सत्यघटनेवर आधारित आहे.
सई या सीरिजमध्ये 'समिंद्री' हे पात्र साकारत असून ही मालिका ७०च्या दशकात घडलेल्या सत्यघटनेवर आधारित आहे.
यामध्ये सई नऊवारी साडी, ढगळा ब्लाऊज आणि चेहरा-गळ्यावर गोंदण अशा लुकमध्ये दिसणार आहे.
'समिंद्री' पात्राच्या प्रमोशनसाठी सईने पाण्यात उतरून हटके फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटमध्ये सईने अतरंगी ड्रेसमध्ये हटके पोज दिल्या आहेत. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
मखाना खाण्याचे काय आहेत फायदे?
पुढील स्टोरी क्लिक करा