मराठी अभिनेत्रीचा सुपरहॉट अंदाज, कडक लुकने चाहते घायाळ

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Jun 13, 2024

Hindustan Times
Marathi

रुचिरा जाधव ही एक मराठी अभिनेत्री आहे. 

रुचिरा सध्या बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी झाली आहे.

रुचिरा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.

ती आपले नवनवीन फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.

अभिनेत्रीने आपला लेटेस्ट लुक चाहत्यांना शेअर केला आहे.

या फोटोशूटमध्ये रुचिराने एकापेक्षा एक हॉट पोज दिल्या आहेत.

आपल्या हॉट लुकने अभिनेत्रीने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे.

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी करा ‘हे’ काम!