अभिनेत्री प्रियदर्शनी इंदरलकरचे खास ड्रेसमध्ये हटके फोटोशूट

By Shrikant Ashok Londhe
Dec 28, 2024

Hindustan Times
Marathi

परकर आणि पोलकं पद्धतीचा ड्रेस परिधान करून प्रियदर्शनीने खास फोटोशूट केले आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदरलकर नेहमी चर्चेत असते.

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदरलकर नेहमी चर्चेत असते.

या ड्रेसवर लाजाळू बाईचे चित्र कोरलेले आहे.

अभिनेत्रीने केसांमध्ये पांढरे फूल माळलं असून कॅमेऱ्यासमोर खास पोज दिली आहे.

डोळ्यावर गॉगल घालून प्रियदर्शनीने फोटोशूट केले आहे. या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव झाला आहे.

गुलाबी बॉर्डर असलेला काळा ड्रेस परिधान करून प्रियदर्शनीने किलर पोज दिल्या आहेत.

या ड्रेसमध्ये प्रियदर्शनी बार्बी डॉल दिसत आहे.

सैफ अली खान डिस्चार्जनंतर फिट अँड फाईन, नवाबासारखी एंट्री