प्रार्थना बेहेरेचा घायाळ मनमोहक अंदाज!
By
Harshada Bhirvandekar
Jan 10, 2025
Hindustan Times
Marathi
मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे नेहमीच आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करते.
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून प्रार्थनाने सगळ्या प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.
सध्या प्रार्थना बेहेरे ही ब्रेकवर असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
नुकतेच प्रार्थनाने तिच्या कॅज्यूअल लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये प्रार्थना बेहेरेचा मनमोहक लुक पाहायला मिळत आहे.
मेस्सी केस, नो मेकअप, आणि चेहऱ्यावर सुंदर हसू या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
या फोटोंमध्ये प्रार्थनाच्या चेहऱ्यावर सूर्य प्रकाश पडलेला दिसत आहे.
तिचा हा लुक पाहून चाहते देखील तिच्यावर फिदा झाले आहेत.
Enter text Here
पुढील स्टोरी क्लिक करा