प्राजक्ता माळीचं शिक्षण किती झालंय?

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Feb 27, 2024

Hindustan Times
Marathi

प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने सगळ्यांचेच भरपूर मनोरंजन केले आहे.

Photo: Instagram

चित्रपट, मालिका, नाटक आणि वेब सीरिज या माध्यमातून तिने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.

Photo: Instagram

सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.

Photo: Instagram

तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेली प्राजक्ता मुळची पुणेकर आहे. तिचे शालेय शिक्षण पुण्यातूनच पूर्ण झाले.

Photo: Instagram

प्राजक्ताने पुण्याच्या कॅप्टन शिवरामपंत दामले प्रशाळा येथून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. 

Photo: Instagram

यानंतर तिने ललित कलाकेंद्र येथून परफॉर्मिंग आर्ट्समध्ये बीए/एमएचे शिक्षण पूर्ण केले.

Photo: Instagram

प्राजक्ताने वयाच्या ७व्या वर्षापासून भरतनाट्यम नृत्याचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली होती.

Photo: Instagram

अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातील भरतनाट्यमच्या सर्व परीक्षांमध्ये प्राजक्ता अव्वल ठरली होती.

Photo: Instagram

दारू पिणाऱ्यांनी या गोष्टी कधीही विसरू नये